एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे (एसआरए) हस्तांतरित करावयाच्या प्रकल्पबाधित सदनिकांची (पीएपी) परस्पर विक्री केल्याप्रकरणी एसआरए प्राधिकरणाने गोरेगाव पश्चिम येथील भगतसिंग नगरमधील विकासक दत्तानी यांच्याविरोधात निष्कासनाची कारवाई सुरू केली आहे. तसेच आरे येथील रॉयल पाम प्रकल्पातील ३४९ प्रकल्पबाधित सदनिका एसआरएकडे हस्तांतरित न […]

अधिक वाचा..