दोन्ही हात एकमेकांवर घासणे
हिवाळ्यात अनेक जण दोन्ही हात एकमेकांना घासतात. हिवाळ्यात ही कॉमन बाब आहे. तसेच जर कुणाला चक्कर आली तर त्यांचेही हात किंवा पाय घासले जातात. पण यामागचं वैज्ञानिक कारण काय आहे? जाणून घेऊया हातांचे बोटे एकमेकांवर घासल्याने होणारे फायदे. ब्लड सर्कुलेशन वाढत: जेव्हा आपण तळहात एकमेकांवर घासतो तेव्हा ब्लड सर्कुलेशन वाढतं, ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. तसेच […]
अधिक वाचा..