एसटी कडून उन्हाळी गर्दीच्या हंगामासाठी जादा वाहतूक

दररोज लांब पल्ल्याच्या ७६४ नवीन फेऱ्या धावणार मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे जादा वाहतूक करण्यात येणार आहे. यंदा देखील उन्हाळी जादा वाहतूकीसाठी दररोज लांब पल्ल्याच्या ७६४ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून या सर्व फेऱ्या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत दिनांक १५ एप्रिल,२०२५ ते […]

अधिक वाचा..

धामारीत पाण्याच्या बाटल्या घेऊन जाणारा ट्रक उलटला अन…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बेल्हा जेजुरी महामार्गावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना आता धामारी येथे पिण्याच्या पाण्याच्या सीलबंद बाटल्या घेऊन जाणारा ट्रक उलटला असून सुदैवाने कोणतीही हानी यामध्ये झाली नाही. धामारी (ता. शिरुर) येथील बेल्हा जेजुरी महा मार्गावरून आंबेगाव येथील लाखनगाव येथून पिण्याच्या पाण्याच्या बाटलीचे पॅक बंद बॉक्स घेऊन एम एच १४ […]

अधिक वाचा..