सांगलीत ‘हिंदवी स्वातंत्र्य दिन’ पदयात्रा; भगवा ध्वज विरुद्ध तिरंगा वाद पुन्हा पेटला

  सांगली : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने ‘हिंदवी स्वातंत्र्य दिन’ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या पदयात्रेत मोठ्या संख्येने धारकरी सहभागी झाले होते. मात्र, पदयात्रेत ‘हिंदुस्थानचा ध्वज भगवा’ असा संदेश असलेले पोस्टर्स आणि भगवे ध्वज दिसून आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. पदयात्रेत सहभागी धारकऱ्यांच्या हातात […]

अधिक वाचा..

आनंद दिघे साहेबांचे स्वप्न असणारा ठाणे महापालिकेवरील भगवा झेंडा कायम फडकत राहील 

आनंद दिघे जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतले समाधीस्थळी दर्शन, ठाण्यात भगव्याच्या विजयाचा गौरव ठाणे: वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी ठाण्यातील त्यांच्या समाधीस्थळी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गुरुवर्य आनंद दिघे यांना कृतज्ञता व्यक्त करत, “आनंद दिघे साहेबांचे स्वप्न असणारा ठाणे महापालिकेवरील भगवा झेंडा कायम फडकत ठेवण्याचे कार्य आपण पूर्ण […]

अधिक वाचा..