समानतेच्या भूमिकेतून महिलांना मिळाले अधिकार: डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे: महिलांबाबतच समाजातील दुजाभाव काम होण्यासाठी समाजाचा चष्मा बदलण्यासंदर्भात आपण सर्वांनी काम करावे. सर्व माणसे समान आहेत याच समानतेच्या भूमिकेतून महिलांना अधिकार मिळाले आहेत. ज्या ठिकाणी स्त्रियांच्या विषमतेचे समर्थन करत असतील तेथे त्याविरोधात आपण जाणिवपुर्वक काम केले पाहिजे, असे आवाहन डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले. स्त्री आधार केंद्राच्या वतीने महिला स्वयंसेवक आयकार्ड वाटप कार्यक्रमात उपसभापती नीलम […]
अधिक वाचा..