रांजणगाव गणपती येथे एकाच जमिनीची दोनदा विक्री; दिपक पंचमुख यांच्यासह ११ जणांवर गुन्हे दाखल
कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव गणपती येथील जमीन गट नं ४२१ हि पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकास विकल्यानंतर त्याच जमीनीचे पुन्हा बेकायदेशीर कुलमुखत्यारपत्र बनवून तीच जमीन पुन्हा विक्री केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक प्रभाकर पांडुरंग भोसले (वय ६१) रा. धानोरी, पुणे यांनी रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC Police) पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केल्याने बनावट कुलमुखत्यार धारक दिपक राजकुमार पंचमुख […]
अधिक वाचा..