शिरूर तालुक्यातील सराईत गुन्हेगाराकडून तब्बल ११ मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस
6 लाख ६० हजारांच्या गाडया जप्त शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत दुचाकी वाहने चोरून धुमाकूळ घालणाऱ्या सराईत गुन्हेगाराला शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अटक केली असून त्याच्याकडून मोटर सायकल चोरीचे तब्बल ११ गुन्हे उघडीस आणून ६ लाख ६० हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. संतोष उर्फ शरद गजानन इंगोले (रा.पांगरी कुटे, ता.मालेगाव, जि.वाशिम […]
अधिक वाचा..