पंचायत समिती शिरुरमधील लिपिक सतिष भांडेकर यांचे निधन
सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर पंचायत समितीतील कनिष्ठ लिपिक पदावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना- महाराष्ट या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना गाई गोठा, विहीर, फळलावगड, शेळीपालनासाठी शेड इ. योजना प्रभावीपणे राबविणारे सतीश लक्ष्मण भांडेकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी ते ४५ वर्ष वयाचे होते. मागील 2 महिन्यांपासून ते यकृताच्या कर्करोगाने आजारावर उपचार घेत […]
अधिक वाचा..