शिंदे धमाका करण्याच्या तयारीत; ठाकरेंना धास्ती, देवाभाऊंना त्यांच्याच स्टाईलनं मेसेज

नवी दिल्ली: उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. थोड्याच वेळात मतदान पूर्ण मतमोजणीला सुरुवात होईल. एनडीएचे सी. पी. राधाकृष्णन विरुद्ध इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी अशी लढत होत आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये एनडीएला बहुमत आहे. त्यामुळे राधाकृष्णन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यांचं मताधिक्क्य नेमकं किती असणार याबद्दल उत्सुकता आहे. दुसरीकडे या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ […]

अधिक वाचा..

कोणत्या व्हिटामिन्सच्या कमतरतेमुळे घाबरल्यासारखं वाटत…

आजकाल कामाच्या वाढलेल्या ताणामुळे बरेच लोक तणावात असतात. नंतर याची लक्षणं वाढतात. कामाचा ताण, कुटुंबाची वाढती जबाबदारी, लाइफस्टाईलच्या चुकीच्या सवयी यामुळे दिवसेंदिवस ताण वाढतो. पण अनेकदा काही व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळेही सुद्धा ही समस्या होते. तणाव वाढला की, व्यक्तीला घाबरल्यासारखं वाटतं. तणावामुळे व्यक्तीचं मानसिक आरोग्य प्रभावित होतं. अशात आपलं मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आहारात काही व्हिटॅमन्सचा समावेश […]

अधिक वाचा..

त्याला धाक राहिला आहे की नाही; अजित पवार 

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर मुंबईतील आझाद मैदान पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आझाद मैदान पोलीस स्थानकातील पोलिसांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार रोहित पवार यांचा पोलिसांशी गैरवर्तन केल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रोहित पवार यांच्यावर […]

अधिक वाचा..