खड्ड्याने घेतला टीडीआरएफ जवानाचा जीव! अनेकांचे प्राण वाचवणारा विकास गोरे काळाच्या पडद्याआड

अपघातानंतरच खड्डा बुजवला; पत्नीचा हृदयद्रावक आक्रोश, दोषींवर गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी ठाणे : संकटाच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (टीडीआरएफ) जवान विकास गोरे (वय ३०) यांचा सोमवारी एका भीषण अपघातात मृत्यू झाला. शहापूरहून ठाण्याकडे येत असताना नाशिक-मुंबई महामार्गावरील कळंभे गावाजवळ त्यांच्या दुचाकीचा मोठ्या खड्ड्यात धक्का बसल्याने […]

अधिक वाचा..

बिहारचा ‘चाणक्य’ की पडद्यामागचा दिग्दर्शक?

बिहारच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे, ते पाहून जुन्या नाटककारांना देखील लाज वाटावी! पडद्यावर एक कलाकार दिसतो, पण खरी पटकथा कुणी लिहिली आहे, हे रसिकांना कळत नाही. आणि या नाटकाचा खरा दिग्दर्शक कोण असेल, तर तो म्हणजे विनोद तावडे! राजकारणात अनेक जण “मी, मी” करत फिरतात, पण काही जण “काम, काम” करत इतिहास घडवतात. […]

अधिक वाचा..

प्रोफेसर बनून 3 Idiots मध्ये ठसा उमटवणारे अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड

मुंबई: काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे निधन झाले. त्यांच्या अशा अचानक जाण्यातून कोणी सावरलं नव्हतं तोवर आणखी एक दुख:द बातमी समोर आली आहे. मराठी अभिनेते अच्युत पोतदार यांचे सोमवारी निधन झाले आहे. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अच्युत पोतदार यांनी आमिर खानच्या ‘3 इडियट्स’ चित्रपटात प्राध्यापकाची भूमिका साकारली होती. काही […]

अधिक वाचा..

पत्रकारिता क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड

मुंबई: ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र अण्णाजी उर्फ रामभाऊ जोशी यांच्या निधनाने पत्रकारितेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ, मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले आहे. पत्रकारितेच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित वर्गाचे प्रश्न तळमळीने मांडले. पत्रकारितेच्या माध्यमातून राजकारण, समाजकारणाला दिशा देण्याचे काम केले. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी समाजासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने मराठी पत्रकारितेचा एक अध्याय संपला आहे, अशा […]

अधिक वाचा..

कै नामदेवराव दिनकरराव फराटे ऊर्फ एनडी दादा काळाच्या पडद्याआड

मांडवगण फराटा आणि परिसरातील व पुणे जिल्ह्यातील एक थोर व्यक्तिमत्व, आदरणीय व्यक्तिमत्व कै. नामदेवरा़व दिनकरराव फराटे ऊर्फ एन डी दादा ह्यांचे गुरुवार दि 17 नोव्हेंबर 2022 रोजी दुःखद निधन झाले. दादांचा जन्म 1929 साली मांडवगण फराटा येथील प्रगतिशील शेतकरी कै. दिनकरराव गणपतराव फराटे उर्फ भाऊ यांच्या पोटी झाला. मांडवगण फराटा गावामध्ये नामदेव नावाच्या बऱ्याचशा व्यक्ती […]

अधिक वाचा..