शिरुरच्या स्वयंघोषित नेत्याने महसुलमंत्र्याकडे तक्रार करत महसुल व पोलिसांवर टाकला दबाव…?
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात पाटबंधारे तसेच महसूल खात्याच्या परवानगीशिवाय घोड धरणाच्या लगत असणाऱ्या अॅड विनायक लक्ष्मणराव फडके यांच्या शेतजमिनीतुन तसेच घोड धरणाक्षेत्रातुन विनापरवाना माती उपसा करुन त्याची विक्री केली. हा प्रकार विनायक फडके यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शिरुरचे तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. परंतु या प्रकरणात […]
अधिक वाचा..