महिला आरोपीकडे शरीरसुखाची मागणी करणारा ASI अटकेत
अकोला: अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात घडलेल्या एका गंभीर आणि संतापजनक प्रकारामुळे राज्यातील पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस कोठडीत असलेल्या महिला आरोपीकडे शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपावरून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) राजेश जाधव याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक गुन्ह्यात अटकेत असलेल्या एका महिलेला […]
अधिक वाचा..