शिरुर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; सात-आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड

शिरुर (तेजस फडके): अल्पवयीन मुलीला पैशांचे आमिष दाखवून तसेच धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपाने शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, पॉक्सो कायदा तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. दरम्यान, वैद्यकीय तपासणीत पीडित मुलगी सात ते आठ महिन्यांची […]

अधिक वाचा..

लग्नाचे आमिष दाखवून २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल

विरार: लग्नाचे आमिष दाखवत तब्बल दोन वर्षे एका २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मिरारोड येथील काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. पीडित तरुणी ही विरार परिसरात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी तिची मिरारोडच्या काशिगाव भागात राहणाऱ्या मोहम्मद एहसान […]

अधिक वाचा..

३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चुलत भावाने केला लैंगिक अत्याचार; भावाला अटक

बिहार: देशभरात महिलांवरील अत्याचार थांबायचं नाव घेत नसल्याच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील पटणा येथील सलीमपूर पोलिस ठाण्याअंतर्गत एका ३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या चुलत भावाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना संपूर्ण परिसरात भीती आणि संताप पसरवून गेली आहे. स्थानिक नेते सूरज कुमार बंटी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी घराजवळ खेळत असताना तिचा अल्पवयीन […]

अधिक वाचा..