प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदेंचा जलवा
सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नूतन प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांचे मायभूमी सातारा जिल्ह्यात शनिवारी धमाकेदार स्वागत करण्यात आले. शिरवळपासून कराडपर्यंत आ. शशिकांत शिंदे यांचा जलवा पाहायला मिळाला. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी केली. यावेळी सातार्यासह ठिकठिकाणी जेसीबीमधून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. महाकाय क्रेनच्या सहाय्याने आ. शशिकांत शिंदे यांना पुष्पहार घालण्यात […]
अधिक वाचा..