मायभूमीसाठी रक्त सांडणाऱ्या वीरांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले रक्तदान
जम्मू आणि काश्मीर (श्रीनगर): भारतीय सैन्यदलाच्या ९२ बेस हॉस्पीटलला भेट देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः रक्तदान करून सिन्दुर महारक्तदान यात्रेत सहभाग नोंदवला. ऑपरेशन सिन्दुरच्या यशानंतर भारतीय सैन्य दलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सांगली येथील शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांनी या ‘ सिन्दुर महारक्तदान यात्रे’ च्या आयोजनासाठी पुढाकार घेतला असून त्यांच्यासह […]
अधिक वाचा..