shirurtaluka

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: तुमच्याकडे अचानक पैसे येतील, जे तुमचे खर्च आणि बिले इत्यादींची काळजी घेतील. अभ्यासात रस नसल्यामुळे मुले तुमची थोडी निराशा…

4 वर्षे ago

शिरुर तालुक्यात अल्पवयीन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील एका महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन युवतीबाबत बदनामीकारक मेसेज तिच्या नातेवाइकांना पाठवून तसेच…

4 वर्षे ago

करंदीच्या पाटलांकडून स्वखर्चाने ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यन्वित

शिक्रापूर (शेरखान शेख): गावातील दुर्घटना पासून बचाव तसेच तातडीची मदत मिळवण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर प्रभावशाली ठरत असल्याने अनेक गावामध्ये ग्रामसुरक्षा…

4 वर्षे ago

शिरुर तालुक्यात रंगू लागले साखर कारखान्यांचे राजकारण

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील व्यंकटेश कृपा शुगर मिल्स हा साखर कारखाना बेकायदेशीरपणे सुरु असल्याने या कारखान्यावर…

4 वर्षे ago

वढू- तुळापूरच्या स्मारकाच्या आराखड्याचे ग्रामस्थांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात सादरीकरण

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) सह तुळापूर ग्रामस्थांना विश्वासात घेऊन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक विकास आराखडा अद्यावत…

4 वर्षे ago

महाराष्ट्राच्या अस्मिता व थोर पुरुषांविरोधात बोललेल आम्ही सहन करणार नाही…

वढू बुद्रुक मध्ये आमदार रोहित पवारांचे अन्य आमदारांसोबत आत्मक्लेश शिक्रापूर (शेरखान शेख): गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या अस्मिते विरोधात व…

4 वर्षे ago

शिरुर वनविभागाकडून नागरिकांसाठी नवीन हेल्पलाईन नंबर

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यात वन्य प्राण्यांचे हल्ले वाढत असून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच नागरिकांना तातडीने वनविभागाची मदत मिळण्यासाठी नवीन…

4 वर्षे ago

कुक्कुटपालनातून महिलांनी व्यवसाय उभारावा; चंद्रकांत अपसिंगे

शिक्रापूर (शेरखान शेख): ग्रामीण भागातील महिलांचे शिक्षण कमी प्रमाणात असते तसेच ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराची संधी देखील उपलब्ध नसते मात्र…

4 वर्षे ago

कोरेगाव भीमात व्यक्तीची फसवणूक केल्याप्रकरणी दोघा बिल्डरवर गुन्हे दाखल…

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील जमीन बांधकाम करत विकसित करण्यासाठी घेऊन जमीन मालकाच्या परस्पर जमिनीवर कोट्यावधी रुपयांचे…

4 वर्षे ago

शिक्रापूर ग्रामपंचायत कडून समाज मंदिरासाठी साहित्य

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या वतीने मागासवर्गीय समाजासाठी राखीव असलेल्या 15 टक्के निधीतून समाज मंदिरासाठी भांडी व…

4 वर्षे ago