लग्नाची तयारी सुरू असतानाच मध्यरात्रीचा थरार! लेकीच्या लग्नाआधीच बिल्डरने स्वतःवर झाडल्या गोळ्या
सुरत: गुजरातच्या डायमंड सिटी सूरतमधून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. सूरतमधील प्रसिद्ध ‘जॉली ग्रुप’चे प्रमुख आणि नामांकित बिल्डर तुषार घेलाणी यांनी रविवारी पहाटे स्वतःवर गोळ्या झाडल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सुमारे २ वाजताच्या सुमारास तुषार घेलाणी यांनी त्यांच्या राहत्या घरी लायसन्सधारक […]
अधिक वाचा..