सर्व शासकीय कार्यालयात सर्वज्ञ ‘श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ साजरा करण्यात यावा, शिरुर तालुका महानुभाव परिषदेची मागणी
शिक्रापुर (योगेश शेंडगे) महाराष्ट्रातील सर्व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालये ‘सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतारदिन’ ५ सप्टेंबर रोजी संस्थेत साजरा करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन शिरुर तालुका महानुभाव परिषदेच्या वतीने शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके यांना देण्यात आले. यावेळी महंत दिवाकर बाबा अंकोळनेरकर (उपाध्यक्ष, पुणे जिल्हा महानुभाव परिषद ) महंत […]
अधिक वाचा..