झिशान सिद्दीकी मुंबई राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी; सिद्धार्थ कांबळेंची प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी!
मुंबई : मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आमदार झिशान सिद्दीकी यांनी आज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. दरम्यान, या नियुक्तीमुळे नाराज होऊन मुंबई कार्याध्यक्षपदाचा राजीनामा देणारे सिद्धार्थ कांबळे यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई […]
अधिक वाचा..