स्वयंपाकघरात असलेल्या या गोष्टी ‘सायलेंट किलर’; शरीरात विषासारख्या पसरतात
आपल्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी ठेवल्या जातात ज्या अन्नाची चव वाढवतात पण त्या हळूहळू आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. त्या शरीरात कोणतीही लक्षणे देत नाहीत, परंतु आतून त्या शरीरावर परिणाम करत असतात. याच वस्तूंना किचनमधील ‘सायलेंट किलर’ म्हणतात. या छोट्या छोट्या गोष्टी लगेच आरोग्य बिघडवत नाहीत. पण त्या विषासारख्या पसरतात. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या […]
अधिक वाचा..