बहिणीच्या डोळ्यांसमोर भावाची पंचगंगेत उडी; रक्षाबंधनाची राखी हातातच
कोल्हापूर: घरगुती वादातून रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या ३२ वर्षीय तरुणाने बहिणीच्या डोळ्यांसमोर रुई येथील पंचगंगा नदीच्या पुलावरून नदीपात्रात उडी घेतल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. या घटनेने रुई पुलावर एकच खळबळ उडाली असून, पट्टणकोडोली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पवन अशोक शेंडे (वय ३२, रा. हेगडे गल्ली, पट्टणकोडोली, ता. हातकणंगले) असे नदीत उडी […]
अधिक वाचा..