ऑफिसात खुर्चीवर बसून मान-पाठ-कंबर दुखते या ५ सोप्या गोष्टी करा

आपल्यापैकी बरेचजण ऑफिसमध्ये बैठे काम करतात. बैठे काम म्हटलं की तासंतास खुर्चीवर एकाच जागी बसून काम करणे आले. दिवसभरातील काही तास सलग एकाच जागी बसून शरीराची हालचाल न करता काम केल्यास त्याचा त्रास होतो. ऑफिसमध्ये एकाच जागी खुर्चीवर बसून राहिल्याने पाठ आणि पाठीच्या खालच्या भागात वेदना होणे यांसारख्या समस्या सतावतात. खुर्चीवर चुकीची बसण्याची पद्धत, हालचालींचा […]

अधिक वाचा..

मुंबई महानगरपालिकेत महायुतीचे शिलेदार विराजमान

‘मेयर राज’ची पुनर्स्थापना; महापौर रितू तावडे व उपमहापौर संजय घाडी यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या शुभेच्छा मुंबई: संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेला अखेर आज नवे महापौर लाभले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपच्या रितू तावडे यांनी महापौरपदाची, तर शिवसेनेच्या संजय घाडी यांनी उपमहापौरपदाची सूत्रे हाती घेतली. पालिका आयुक्त भूषण […]

अधिक वाचा..

घरात बसून तोंड पाटील की करणाऱ्यांना धडा शिकवा, दहशत झुगारून विकासाला मतदान करण्याचे आवाहन

धनुष्यबाणासमोरील बटन दाबून, विजयी गुलाल उधळा अक्कलकोट: नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या झंझावाती प्रचार दौऱ्याने अक्कलकोट, मोहोळ आणि सांगोला येथे प्रचंड जनसागर उसळला. शिवसेनेच्या धनुष्यबाणाभोवती निवडणूक फिरत असल्याचे स्पष्ट चित्र निर्माण झाले आहे. प्रत्येक सभेला मिळालेला उस्फूर्त प्रतिसाद पाहता स्थानिकांसह कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. अक्कलकोट येथे झालेल्या सभेत ते […]

अधिक वाचा..

एका जागी बसून काम केल्यानं वाढतेय शुगर, वजनवाढ आणि डायबिटिस टाळण्यासाठीं ४ उपाय

आजच्या डिजिटल युगात लोक तासंतास लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरसमोर बसून काम करतात. तासंतास एकाच जागी बसून काम करतात. काम करताना तर काही वाटत नाही, पण नंतर काही काळानं अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. हृदयरोग एक्सपर्ट डॉ. जेरेमी लंदन यांनी इन्स्टाग्रामवर सांगितलं की, जास्त वेळ एकाच जागी बसून काम केल्यानं कोणत्या समस्या होतात. सोबतच या समस्यांपासून बचाव […]

अधिक वाचा..

आमदार शशिकांत शिंदे समर्थक आक्रमक; कोरेगाव पोलिस ठाण्यात ठिय्या 

सातारा: कोरेगाव पोलिस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने कोणतीही कल्पना न देता आमदार शशिकांत शिंदे यांच्या ल्हासुर्णे येथील निवासस्थानी बेकायदेशीररीत्या प्रवेश करून चौकशी केल्याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यासह संबंधित कर्मचाऱ्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे. साहिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी दुपारी कोरेगाव पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. मात्र, जुजबी उत्तरे दिली जात […]

अधिक वाचा..

तरुणपणीच बसता- उठता गुडघे दुखतात, ‘या’ पद्धतीने चाला- म्हातारपणीही गुडघे दुखणार नाहीत

हल्ली वयाचा आणि गुडघेदुखीचा काहीही संबंध राहिलेला नाही. कारण पुर्वी साधारण वयाची पन्नाशी, साठी ओलांडली की मग गुडघे कुरकुरायला सुरुवात व्हायची. पण आता मात्र लाईफस्टाईलमध्ये झालेल्या बदलांमुळे कमी वयातच तरुण मंडळींचे गुडघे दुखायला सुरुवात झाली आहे. जमिनीवर मांडी घालून बसण्याचा, उठण्याचा बहुतांश लोकांना प्रचंड कंटाळा येतो कारण बसता, उठता गुडघे दुखतात हा त्रास टाळण्यासाठी आहारावरही […]

अधिक वाचा..

खुर्चीत तासंतास बसून काम करता, पाठ – मान दुखते, ५ मिनिटात ४ व्यायाम करा, स्नायू होतील मोकळे

ऑफिसमध्ये असताना आपण किमान ८ ते ९ तास खुर्चीतच बसून असतो. खुर्चीत बसून कामाला सुरुवात केल्यावर आपण जागचे फारसे हलत नाही. तासंतास आपण त्याच खुर्चीत बसून घालवतो. ब्रेक न घेता सतत असेच खुर्चीत बसून राहिल्याने आपली पाठ, कंबर, पाय आखडून जातात. यामुळे तर अनेक जणांच्या शरीराची ठेवण किंवा बसण्याची, उभे राहण्याची ठेवणही बदलली आहे. बैठ्या […]

अधिक वाचा..

कामात बुडून जाणं पडेल महागात, ऑफिसमध्ये जास्त वेळ बसल्याने होतात हे १० गंभीर आजार

मोठ्या कंपन्या किंवा स्टार्टअप्स देखील जास्त कामाच्या तासांना प्रोत्साहन देत आहेत, जे कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. या परिस्थितीत लोकांना आराम करण्यासाठी वेळच मिळत नाही. काम आणि विश्रांती यांच्यात संतुलन नसल्याने, व्यक्ती शारीरिक, मानसिकदृष्ट्या कमकुवत होते, ज्यामुळे गंभीर आरोग्य समस्या देखील उद्भवू शकतात. जास्त वेळ काम केल्याने व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर थेट परिणाम होतो. जास्त […]

अधिक वाचा..

कामानिमित्त जास्त वेळ बसल्याने होतात ‘हे’ १० गंभीर आजार

आजकाल कामाचे जास्त तास आणि प्रोडक्टव्हिटी याबद्दलच्या चर्चा जोरदार आहेत. मोठ्या कंपन्या किंवा स्टार्टअप्स देखील जास्त कामाच्या तासांना प्रोत्साहन देत आहेत, जे कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. या परिस्थितीत लोकांना आराम करण्यासाठी वेळच मिळत नाही. काम आणि विश्रांती यांच्यात संतुलन नसल्याने, व्यक्ती शारीरिक, मानसिकदृष्ट्या कमकुवत होते, ज्यामुळे गंभीर आरोग्य समस्या देखील उद्भवू शकतात. जास्त वेळ काम […]

अधिक वाचा..

आता FIR नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनचे खेटे मारण्याची गरज नाही, घर बसल्या दाखल करा Online FIR

मुंबई: बाईक किंवा मोबाईल चोरीला गेला किंवा इतर कोणतीही घटना घडली तरी, पोलिसांकडे जाऊन तक्रार नोंदवणे कधीकधी कठीण होते. पोलिस स्टेशनला भेट देण्याची आणि एफआयआर नोंदवण्याची पारंपारिक प्रक्रिया आता अनेक राज्यांमध्ये पोलिस पोर्टलद्वारे ऑनलाइन करता येते. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन एफआयआर नोंदवू शकता. एफआयआर (FIR) म्हणजे काय? एफआयआर म्हणजे प्रथम माहिती अहवाल, जो पोलिसांकडून गुन्ह्याची माहिती […]

अधिक वाचा..