रांजणगाव गणपती येथे तरुणावर सहा जणांचा जीवघेणा हल्ला

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथे किरकोळ कारणावरुन एका तरुणावर सहा जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी विशाल बाळासाहेब कुटे (वय ३१, रा. रांजणगाव गणपती) यांना दि ११ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री […]

अधिक वाचा..

श्रीगोंदा तालुक्यात वाळु माफियावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

श्रीगोंदा (विशेष प्रतिनिधी) रविवार दि २२ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील पिंपरी कोलंदर परिसरात झालेल्या वादात तीन ते चार जणांनी एका वाळुमाफियावर धारदार शस्त्राने हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. त्यानंतर संबधित व्यक्तीला वैद्यकीय उपचारासाठी शिरुर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. या प्रकरणात सोमवार (दि २३) रोजी रात्री […]

अधिक वाचा..