लहान मुले माती का खातात
नवीनच रांगायला शिकणारी मुले जे दिसेल ते तोंडात घालतात. काही मुले माती खातात, पेन्सिल खातात याचे कारण काय ते आता पाहू. आहारात लोह व कॅल्शियम या क्षारांची कमतरता असल्यास, मुलाला वरचे अन्न सुरू न केल्यास, ऍनेमिया वा रक्तक्षय (कोणत्याही कारणामुळे) असल्यास मुले माती खातात. काही मुलांमध्ये, त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही ही भावना वाढीस लागल्यानेही […]
अधिक वाचा..