रांजणगाव येथील तिहेरी खून प्रकरणाचा अवघ्या १२ दिवसांत उलगडा पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी
कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या तिहेरी खून प्रकरणाचा पुणे ग्रामीण पोलिसांनी अतिशय कौशल्याने आणि तांत्रिक तपासाद्वारे पर्दाफाश केला असून या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. नुकतेच नियुक्त झालेले पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या नेतृत्वाखाली ही उल्लेखनीय कामगिरी पार पडली. घटनाक्रमाचा तपशील… दि. २५ मे २०२५ […]
अधिक वाचा..