माफ करा आई- बाबा नाही झेपणार मला…

नागपूर: माफ करा आई बाबा नाही झेपणार मला… दीड आठवड्यांपासून वाटत होते, मी नाही करू शकणार… सॉरी…आणि धन्यवाद मला प्रत्येक गोष्ट वेळेत दिल्याबद्दल… माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे आई- बाबा… पण बस्स… आता नाही होणार माझ्याकडून… बाय.. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या भावना आहेत, पंख्याला दोर लावत गळफास घेऊन जीवनयात्रा संपवलेल्या एका निरागस मुलाच्या… ख्वाहिश देवराम […]

अधिक वाचा..