आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर काही जणांना आंबट ढेकर आणि उलटीची समस्याही होते. अपचन आणि पोटदुखीसाठी अनेक औषधे घेवूनही फरक पडत नसेल तर काही पारंपारिक उपाय जरूर करून बघा, यामुळे चांगला फरक पडतो.  हे उपाय करा लिंबूच्या फोडीवर काळे मीठ, मीरे आणि जिरे टाकुन खा. […]

अधिक वाचा..

छातीत जळजळ-आंबट ढेकर येतात तर मग ताकात ‘हा’ पदार्थ घालून प्या, ॲसिडिटीवर लगेच आराम मिळेल

ॲसिडिटीची ही समस्या खूपच सामान्य आहे. ॲसिडिटी अनेक कारणांमुळे होते. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, अन्हेल्दी लाईफस्टाईलमुळे ॲसिडिटी होते. कोणी या उपायासाठी औषधं घेतं तर कोणी घरगुती उपाय करते. एक घरगुती उपाय करून तुम्ही ॲसिडिटीच्या त्रासापासून सुटका मिळवू शकता. लाईफस्टाईल एक्सपर्ट लवनीत बत्रा यांनी इंस्टग्रामवर याबाबत अधिक माहिती शेअर केली आहे. ॲसिडिटी दूर करण्यासाठी हे ड्रिंक प्या […]

अधिक वाचा..