शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेत, शिव व पाणंद रस्त्यांना मिळणार विशिष्ट क्रमांक आता वाद टळणार
औरंगाबाद: राज्यातील ग्रामीण भागातील सर्व रस्त्यांना कोड देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणं सोपं होणार तसेच वाद संपुष्टात येणार. कोणते रस्ते समाविष्ट ग्रामीण रस्ते – गाव ते गाव जोडणारे हद्दीचे रस्ते – ग्रामसीमा जोडणारे गाडी मार्ग (१६ ते २१ फूट रुंदी) पाय मार्ग (८ ¼ फूट रुंदी) शेतावर जाणारे पायमार्ग […]
अधिक वाचा..