मराठी भाषा विद्यापीठासाठी भूमी अधिग्रहणास वेग द्यावा; चंद्रकांत पाटील

द्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाबाबत आढावा बैठक संपन्न नागपूर: अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे उभारण्यात येणार्‍या मराठी भाषा विद्यापीठासाठी भूमी अधिग्रहणाच्या कार्यवाहीला वेग द्यावा, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी येथे काल (दि. 7) रोजी दिले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वसंतराव नाईक शासकीय कला व समाज […]

अधिक वाचा..

लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या कामाला गती 

वास्तू विशारद संस्थाकडून वास्तू आराखड्याचे सादरीकरण मुंबई: गानसम्राज्ञी दिवंगत लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या वास्तू आराखड्यासाठी विविध वास्तू विशारद संस्थांची स्पर्धा आयोजित करण्यात आली असून त्यांतर्गत आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत विविध वास्तू विशारद संस्थांकडून सादरीकरण करण्यात आले. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या कामाला आता गती […]

अधिक वाचा..

बूस्टर लसीकरणाची गती वाढवावी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज ‘कोविड व्हॅक्सिन अमृत महोत्सव’ अंतर्गत लसीकरणाचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला असून राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांना कोविड प्रतिबंधक लशीचा दुसरा तसेच बूस्टर डोस देण्यासाठी नियोजन करुन लसीकरणाची गती वाढवावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिल्या. यावेळी विधिमंडळातील समिती कक्षात सुभाष पाटील आणि […]

अधिक वाचा..