स्पर्म काउंट वाढीसाठी घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय…
गर्भधारणेसाठी वीर्यातील शुक्राणूंची संख्या एक मिलीलीटर वीर्यामध्ये २०-१०० लाख आणि गतिशीलता किमान ४० टक्के असणं आवश्यक आहे. शुक्राणूंना कोणत्या दिशेला जायचे हे कळत नाही. संभोग करताना अंड्यातून शुक्राणूंना रासायनिक संकेत दिले जातात. वीर्यातील स्पर्म काऊंट वाढवण्यासाठी केळ: केळं तर दररोज सहज उपलब्ध होणारं फळ आहे. त्यामुळे दररोज केळं खाल्याने तुम्हाला शारीरिक स्वास्थ लागेल. तसेच स्पर्म […]
अधिक वाचा..