एसटी महामंडळाच्या ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे भव्य लोकार्पण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेला आधुनिकतेची सुवर्ण किनार लाभली, तो क्षण आज विधानभवन प्रांगणात साकारला. ढोल-ताशांच्या गजरात, लेझीमच्या लयबद्ध तालावर आणि उत्साहाच्या उधाणलेल्या लाटांमध्ये ‘राजमाता जिजाऊ’ या अत्याधुनिक स्मार्ट बस सेवेचे भव्य लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते पार पडले. जणू इतिहास आणि वर्तमानाचा संगम घडवत, या सोहळ्याने सार्वजनिक परिवहनाच्या नव्या युगाची पहाट उजळवली. या दिमाखदार […]

अधिक वाचा..

ST महामंडळाचा मोठा निर्णय! हाफ तिकीटने प्रवास करणाऱ्या महिलांना धक्का

मुंबई: राज्यातील महिलावर्गाला खुश करण्यासाठी महाराष्ट्रातील महायुती सरकारने महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली. सरकारच्या या निर्णयाचा फायदा आजही महाराष्ट्रातील करोडो महिला घेत आहेत. निम्म्या पैशात तिकीट मिळत असल्याने तासनतास महिला एसटी बसची आतुरतेने वाट बघत असतात. परंतु आता याच महिलांना सरकारने जोर का धक्का दिला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने […]

अधिक वाचा..