Video; शिरुर वीज वितरण कार्यालयातुन ३२ हजारांचे साहित्य चोरीला CCTV मध्ये चोरटा कैद
शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातून तब्बल ३२ हजार रुपयांचे विद्युत साहित्य चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मानसिंग जगदीश नेवसे (वय ३५, रा. छत्रपती कॉलनी, शिरुर) यांनी फिर्याद दिली असून, शिरुर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना दि. ४ मे २०२५ रोजी […]
अधिक वाचा..