हे 3 प्रकल्प विहित मुदतीत पूर्ण करण्यात यावेत; प्रा. राम शिंदे

मुंबई: विधिमंडळ सभागृहात नव्याने कार्यान्वीत करण्यात आलेल्या संगणक कार्यप्रणालीसंदर्भात सन्माननीय सदस्यांना सुयोग्य पध्दतीने अवगत करण्यात यावे. सभागृह कामकाजातील सन्माननीय सदस्यांचा सहभाग वाढावा यादृष्टीने सर्वोतपरी मार्गदर्शन आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. त्याचप्रमाणे सन्माननीय सदस्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांबाबत तत्परतेने कार्यवाही व्हावी, सध्या बांधकाम सुरू असलेले मनोरा आमदार निवास, मॅजेस्टीक आमदार निवास आणि अजिंठा बंगला हे नुतनीकरणाचे […]

अधिक वाचा..