आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर काही जणांना आंबट ढेकर आणि उलटीची समस्याही होते. अपचन आणि पोटदुखीसाठी अनेक औषधे घेवूनही फरक पडत नसेल तर काही पारंपारिक उपाय जरूर करून बघा, यामुळे चांगला फरक पडतो.  हे उपाय करा लिंबूच्या फोडीवर काळे मीठ, मीरे आणि जिरे टाकुन खा. […]

अधिक वाचा..

पोटात दुखत असेल तर अनेक घरगुती उपाय

१) गरम पाण्याचा वापर पोटदुखी असल्यास गरम पाणी प्यावे. गरम पाणी पचन सुधारते आणि गॅस बाहेर टाकण्यास मदत करते. दिवसातून २-३ वेळा थोडे-थोडे गरम पाणी प्यावे. 2) साजूक तुपाचा वापर जेवणामध्ये थोडेसे साजूक तूप घालून खाल्याने पचन सुधारते. तुपामुळे आतड्यांना गुळगुळीतपणा येतो आणि गॅस तयार होण्याची शक्यता कमी होते. 3) हिंगाचा वापर हिंग पाण्यात मिसळून […]

अधिक वाचा..

पोट दुखीचा त्रास कमी करण्याचे काही घरगुती उपाय खाली दिले आहेत 

आजीबाई चा बटवा दहा ग्रॅम गुळ व अर्धा चमचा खायचा चुना एकत्र करून त्याची एक गोळी तयार करावी. ही गोळी एक ग्लास कोमट पाण्यासोबत घेऊन थोडी झोप घ्यावी. थोड्याच वेळेत पोटदुखीवर आराम पडेल. जर पोट फारच जोराने दुखत असेल तर आल्याच्या रसामध्ये मध मिसळून त्याचे सेवन करावे. असे केल्याने पोट दुखणे थांबते. अर्धा चमचा हळद […]

अधिक वाचा..