लग्नाआधी लोकशाहीच कर्तव्य! शेरवानीत नवरदेव थेट मतदान केंद्रावर

कान्हूर मेसाई (सुनिल जिते): शिरूर तालुक्यातील संवेदनशील असणाऱ्या रांजणगाव -कान्हूर मेसाई या गटात ‘काटे की टक्कर’ चाललेल्या मतदानात एका-एका मतांचा विचार होत आहे. अशाप्रसंगी आज स्वतःचं लग्न असतानाही ‘आधी मतदान, मग लग्न’ असं ठरवून नवरदेव गणेश खर्डे यांनी चक्क आपला मतदानाचा हक्क बजावला. याची चर्चा कान्हूर मेसाईमध्ये दिवसभर रंगली. कान्हूर मेसाई येथील जि.प शाळेत या […]

अधिक वाचा..

मनसेचा नेता थेट आयुक्तांच्या अंगावर धावून गेला अन् म्हणाला…

पुणे: राज्यभर चाललेल्या मराठी अमराठीचा वाद आता पुणे महापालिकेमध्ये देखील रंगल्याचे पाहायला मिळाल. महापालिका आयुक्तांची बैठक सुरू असतानाच मनसेचे काही पदाधिकारी थेट बैठकीच्या ठिकाणी दाखल झाले. त्या ठिकाणी बैठक सुरू असल्याचं सांगत या पदाधिकाऱ्यांना हटकलं असता आयुक्त आणि मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की मनसेच्या नेत्याने थेट आयुक्तांच्या अंगावर धाव […]

अधिक वाचा..

थेट कॅननं कोल्ड ड्रिंक प्यायल्यास या गंभीर आजाराचा धोका वाढू शकतो 

आजकाल बॉटलऐवजी कॅनमधून बीअर किंवा कोल्ड ड्रिंक पिण्याची फॅशनच झाली आहे. बरेच लोक हे पेय कॅनमधून पितात. मात्र, एका रिसर्चनुसार, थेट कॅनमधून काही पिणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. त्यामुळे तुम्ही जर कॅनमधून काही पित असाल तर वेळीच सावध व्हा. वैज्ञानिकांनी इशारा दिला आहे की, ही सवय तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. कॅनवर असलेले बॅक्टेरिया आणि […]

अधिक वाचा..