पत्नीवरून वारंवार चिडविल्याचा राग मनात धरून भर रस्त्यात निर्घृण खून

होळकरनगर: पत्नीवरून वारंवार चिडविल्याचा राग मनात धरून टोळक्याने पाठलाग करून महेश राजेंद्र राख (वय २३, रा. होळकरनगर, फुलेवाडी रिंगरोड) याचा निर्घृण खून केला. सख्‍ख्या भावांसह आठ ते दहा जणांनी एडका, तलवार, लोखंडी पाईपने केलेल्या मारहाणीत महेशचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यापूर्वी याच टोळक्याने विश्वजित भागोजी फाले (वय १९, रा. गंधर्वनगरी, फुलेवाडी रिंगरोड) यालाही आपटेनगरात मारहाण […]

अधिक वाचा..

धक्कादायक! एकाच वेळी रस्त्यावरील दोन भिकाऱ्यांची निर्घुण हत्या…

औरंगाबाद: पुन्हा एकदा खुनाच्या घटनेमुळे औरंगाबाद शहर हादरले असून एकाच वेळी रस्त्यावरील दोन भिकाऱ्यांची हत्या करण्यात आली आहे. एकाच्या डोक्यात दगड घालून तर दुसऱ्याचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे नेहमीच गर्दीचे ठिकाण असणाऱ्या आणि औरंगाबादची लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या घाटी रुग्णालयाच्या बाजूला दोन्ही […]

अधिक वाचा..