विद्यार्थ्यांच्या सूचनांचे चंद्रकांत पाटलांकडून स्वागत; परीक्षा सुरक्षेसह सामाजिक प्रश्नांवर थेट संवाद

मुंबई : उच्च शिक्षणातील विविध योजना, शिक्षणातील पारदर्शकता, करिअर मार्गदर्शन, परीक्षा सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी अशा विविध विषयांवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विद्यापीठ व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी मंत्रालयात थेट संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी शासनाच्या योजना अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचविण्यासह युवकांचा धोरणनिर्मिती प्रक्रियेतील सहभाग वाढविण्यासाठी विविध अभ्यासपूर्ण सूचना मांडल्या. शासनाच्या विविध योजना, अनुदाने […]

अधिक वाचा..

शिक्षकांच्या सूचनांवरच घडणार शिक्षणातील बदल; ‘शिक्षण संवाद २०२६’मध्ये शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची ग्वाही

मुंबई : राज्यातील शिक्षण व्यवस्था अधिक गुणवत्तापूर्ण, विद्यार्थीकेंद्रित आणि परिणामकारक करण्यासाठी शिक्षकांच्या प्रत्यक्ष अनुभवांना व सूचनांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. शालेय शिक्षण विभागातर्फे चर्नी रोड येथील महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनमध्ये आयोजित ‘शिक्षण संवाद २०२६’ या विचारमंथन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिक्षण आयुक्त सच्छिंद्रप्रताप सिंह, जवाहर बालभवनच्या […]

अधिक वाचा..

शासनाकडून नियम ९३ अन्वये सदस्यानी मांडलेल्या सूचना पैकी ७ चे निवेदने अप्राप्त…

मुंबई: महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २७ फेब्रुवारीपासून विधानभवन मुंबई येथे सुरु होणार आहे. अधिवेशनाची तयारीही सुरु झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर मागील अधिवेशनात उपस्थित प्रश्नांची उत्तरे आणि त्यानंतर होणारी कार्यवाही याबाबतीत सर्व सदस्याचे लक्ष्य असतेच. अत्यंत समतोल व न्याय बुद्धीने काम करणार्‍या अशी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची ख्याती सर्वश्रुत आहे. डॉ.नीलम गोऱ्हे यांनी ८ […]

अधिक वाचा..