नारळपाणी कोणासाठी योग्य हे त्रास असणाऱ्यांनी अजिबात पिऊ नये…
नारळ पाणी म्हणजेच शहाळ्याचं पाणी अनेक गुणांनी युक्त असल्याने ते आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. म्हणूनच नियमितपणे नारळपाणी प्यावे असे सांगितले जाते. नारळाचे पाणी हे सलाईनप्रमाणे काम करत असल्याने रुग्णांना ते दिले जाते. इतकेच नाही तर लहान मुलं, गर्भवती स्त्रिया, कमजोर व्यक्ती यांना आवर्जून शहाळ्याचे पाणी पिण्यास सांगितले जाते. हे सगळे जरी खरे असले तरी काही […]
अधिक वाचा..