आपल्याकडे एवढ ऊन असूनही शरीरात व्हिटॅमिन D ची कमतरता का असते

काही मोजक्या भागांचे अपवाद सोडले तर भारतात बहुतांश ठिकाणी बारा महिने भरपूर सुर्यप्रकाश असतो. उन्हाळ्यात तर उन्हाचा कडाका विचारायलाच नको, पण एरवीही अगदी नको- नको होऊन जातं एवढं ऊन आपल्याकडे असतं. व्हिटॅमिन डी मिळविण्यासाठी सुर्यप्रकाश, सकाळचं कोवळं ऊन हा एक सर्वोत्तम स्त्रोत आहे, असं म्हणतात. मग असं असताना बहुसंख्य भारतीयांच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची एवढी […]

अधिक वाचा..