जगाला गवसणी घालणारा भारत; 2047 पर्यंत महासत्ता होण्यासाठी राष्ट्रीय रोडमॅप

नवी दिल्ली : भारताला 2047 पर्यंत विकसित, समृद्ध, सुरक्षित, तंत्रज्ञानसमृद्ध आणि जगाच्या विकासात नेतृत्व करणारी महासत्ता बनवायचे असेल, तर केवळ आर्थिक किंवा लष्करी शक्ती वाढवून भागणार नाही. मजबूत लोकशाही, कायद्याचे राज्य, ज्ञान, विज्ञान-तंत्रज्ञान, उद्योग, समुद्रसत्ता, संरक्षण क्षमता, सक्षम मनुष्यबळ आणि सांस्कृतिक प्रभाव या सर्व क्षेत्रांचा समन्वय साधणारा दीर्घकालीन राष्ट्रीय आराखडा आवश्यक आहे. भारताची तरुण लोकसंख्या, […]

अधिक वाचा..

महासत्तेची स्वप्ने आणि छोट्या उद्योगांचा संघर्ष! विकासाचा महामार्ग नेमका कोणासाठी

मुंबई: भारत महासत्ता होण्याच्या स्वप्नाचे ढोल मोठ्या आवाजात वाजत आहेत. उद्योग, गुंतवणूक, स्टार्टअप, विकास… या शब्दांची आतषबाजी रोज ऐकायला मिळते. पण या चमकदार दिव्यांच्या मागे उभा असलेला सामान्य उद्योजक विचारतो — “साहेब, प्रकाश सगळीकडे आहे म्हणता, मग माझ्या दुकानाच्या दारात अंधार का?” अर्थव्यवस्थेच्या रंगमंचावर समान संधीचा पडदा उभारला जातो, मात्र नाटकातील कलाकार मात्र ठरलेले दिसतात. […]

अधिक वाचा..