Video: सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी पक्ष फोडणाऱ्यांना चांगलच सुनावलंय…
पाबळ (तेजस फडके) : माझ्या 80 वर्षाच्या योध्याला तुम्ही नोटीस पाठवलं, पक्षातून काढून टाकले, सातबाऱ्यावरून वडिलांचे नाव काढाल का तुम्ही कधी? पक्षाचा सातबारा कुणाच्या नावावर आहे, शरद पवारांच्या नावावर आहे. 80 वर्षाच्या बापाला तुम्ही घराच्या बाहेर काढलं, या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी पक्ष फोडणाऱ्या अजित पवार व त्यांचा […]
अधिक वाचा..