‘बिग बॉस विजेता सुरज चव्हाणच्या घरी येणार ‘गुड न्यूज’? पत्नीच्या पोस्टनं वाढल्या चर्चा!

मुंबई: ‘बिग बॉस मराठी सेक्शन 5चा विजेता सुरज चव्हाण याचा मोठा चाहतावर्ग असून त्याने आपल्या दमदार खेळाने घरात वेगळं स्थान निर्माण करत ट्रॉफी पटकावली होती. ‘झापुक झुपूक’ आणि ‘बुक्कीत टेंगुळ’ सारख्या त्याच्या डायलॉग्सनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. सुरज सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतो. तो त्याची पत्नी Sanjana Gofane सोबतचे अनेक व्हिडिओ आणि फोटो इंस्टाग्रामवर शेअर […]

अधिक वाचा..

जे सूरज चव्हाणांचं झालं तेच माणिकराव कोकाटेंचं होणार, चुकीला माफी नाही

मुंबई: अधिवेशनाचे कामकाज सुरु असताना विधानपरिषदेत ऑनलाईनरमी खेळत असल्याचा ठपका असलेले राज्याचे कृषीमंत्री माणिकरावकोकाटेयांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षनेतृत्त्वाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे लवकरच माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढून घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कोकाटेयांच्याकडील कृषी खात्याचा कारभार काढून ते वाईचे आमदार मकरंद पाटील यांच्याकडे दिला जाण्याची दाट शक्यता आहे. माणिकरावकोकाटे […]

अधिक वाचा..

माजी पोलिस पाटलांचा मुलगा; पण एका घटनेमुळे सूरज चव्हाणांच्या राजकारणाला ‘ब्रेक’

मुंबई: कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यापुढे पत्ते फेकणारे छावा संघटनेचे पदाधिकारी विजय घाटगे यांना बेदम मारहाण करणारे सूरज चव्हाण यांच्याकडून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यात आला आहे. या मारहाणीनंतर सूरज चव्हाण कोण आहेत, त्यांची राजकीय वाटचाल याबाबत उत्सुकता आहे. एका माजी पोलिस पाटलांचा मुलगा… निरंजन डावखरेंच्या माध्यमातून […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल

लातूर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह एकूण ११ जणांविरोधात लातूर शहरातील विवेकानंद पोलिस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेकानंद पोलिस ठाण्याचे एक पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे (एलसीबी) एक पथक अशा दोन स्वतंत्र टीम सुरज चव्हाण यांच्या शोधासाठी रवाना झाल्या आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध […]

अधिक वाचा..