भोंदू अशोक खरातचा ‘डबल गेम’ उघड! आर्थिक गैरव्यवहारांसह शेतकरी फसवणुकीचाही संशय

नाशिक: महिलांचे लैंगिक शोषण प्रकरणामुळे आधीच चर्चेत आलेल्या Ashok Kharat या भोंदू बाबाच्या अडचणी आता आणखी वाढताना दिसत आहेत. तपासादरम्यान त्याच्या आर्थिक व्यवहारांमध्येही मोठा गैरप्रकार झाल्याचा संशय समोर येत आहे. एसआयटीच्या (SIT) प्राथमिक तपासात धक्कादायक बाबी उघड होत आहेत. अनेक नागरिकांच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डचा गैरवापर करून खरातने विविध पतसंस्थांमध्ये शेकडो बँक खाती उघडल्याची शक्यता […]

अधिक वाचा..

रोहित पवारांचा विमान अपघात प्रकरणात घाताचा संशय; केंद्रीय मंत्री राम नायडूंवर टीका

बारामती: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणानंतर अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोपांची धारा सुरू आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी शनिवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटले की, हा अपघात नाही, तर घात झाल्याची शक्यता आहे. रोहित […]

अधिक वाचा..

शिरुर तहसिल अभिलेख शाखेतील संशयित बोगस नोंदी प्रकरणी प्रशासनाची उदासीनता; आत्मदहनाचा इशारा

शिरुर (तेजस फडके): शिरुर तहसिल कार्यालयाच्या अभिलेख शाखेत संशयित बोगस नोंदी असल्याचा गंभीर आरोप करत शिरुर शहरातील सामाजिक कार्यकर्ते शैलेश जाधव यांनी या नोंदींची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची लेखी मागणी तहसिलदारांकडे दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी केली होती. त्यानंतर २४ डिसेंबर २०२५ रोजी संबंधित नोंद बोगस असल्याचा संशय व्यक्त करत स्वतंत्र तक्रार अर्जही सादर […]

अधिक वाचा..

करंदीकरांनी अनुभवला रात्रीचा संशयित चोरट्यांचा थरार

संशयितांच्या केलेल्या पाठलागातील अपघातात एकाचा मृत्यू दोघे गंभीर शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथे रात्री दीड वाजता दिसलेल्या संशयित युवकांचा पाठलाग करत असताना झालेल्या अपघातात एक युवक मयत तर दोघे गंभीर जखमी झाले असून यामध्ये दोघे रेकॉर्ड वरील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. करंदी (ता. शिरुर) येथे रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तीन युवक एका […]

अधिक वाचा..