gangaram-kawthekar

नामावंत तमाशा फडमालक गंगाराम बुवा रेणके (कवठेकर) यांचे निधन

कवठे येमाई: नामावंत तमाशा फडमालक, ढोलकीचा बादशाहा व शासनाचा जीवनगौरव पुरस्कार पटकावलेले गंगाराम बुवा रेणके (कवठेकर) यांचे आज (गुरुवार) पहाटे निधन झाले आहे. कवठे येमाई येथील गंगाराम बुवा कवठेकर यांनी एकेकाळी राज्यात तमाशा क्षेत्रात नामवंत फडमालक, ज्येष्ठ ढोलकी पटू, लोकगीतकार, लेखक व कवी म्हणून नावारुपाला येवून महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांवर अनेक वर्ष राज्य केले होते. ढोलकीचा […]

अधिक वाचा..