शिरुर; माऊली गव्हाणेच्या पार्थिवावर तब्बल दहा दिवसानंतर अंत्यसंस्कार; दुसरा आरोपी अटक

शिरुर (तेजस फडके): पुणे-अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवर दाणेवाडी (ता.श्रीगोंदा) येथील माऊली गव्हाणे यांच्या खून प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर तब्बल दहा दिवसानंतर माऊली गव्हाणे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. दाणेवाडी येथुन रविवार (दि १६) रोजी एका आरोपीला रात्री अटक केली आहे. सागर दादाभाऊ गव्हाणे (वय २०) रा.दाणेवाडी, ता.श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या […]

अधिक वाचा..

महिला पोलिसाचा मृत्यू; दहा दिवसांपूर्वी दिला होता बाळाला जन्म…

बारामती: बारामती शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्याचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाला. शीतल जगताप गलांडे, असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर पुणे शहरातील केईएम रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या निधनानं अवघ्या दहा दिवसांपूर्वी जन्मलेले बाळ पोरकं झाले आहे. शीतल या प्रसूती रजेवर गेल्या होत्या. प्रसूतीनंतर त्यांना डेंग्यू आजाराची लागण झाली होती. उपचारासाठी त्यांना केईएम […]

अधिक वाचा..