शिक्रापूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; दोन महिन्यांत ६७ वाहने मालकांना परत
३७ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तांतरित; वाहनमालकांना दिवाळीची भेट शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): गुन्हे, अपघात तसेच बेवारस स्थितीत पोलिसांच्या ताब्यात असलेली वाहने शोधून ती मूळ मालकांच्या स्वाधीन करण्याची उल्लेखनीय कामगिरी शिक्रापूर पोलिसांनी केली आहे. अवघ्या दोन महिन्यांत ६७ वाहने शोधून त्यांचे मूळ मालक गाठत पोलिसांनी तब्बल ३७ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल परत केला आहे. […]
अधिक वाचा..