अभ्यासाच्या बहाण्याने बाहेर पडलेल्या दहावीतील तिन्ही मुलींचा थरारक शोध

१० तासांनी पेरूच्या बागेत सुखरूप सापडल्या नाशिक: नाशिकरोड परिसरात मंगळवारी दुपारी अभ्यासासाठी घराबाहेर पडलेल्या दहावीतील तीन अल्पवयीन मुली संध्याकाळपर्यंत घरी न परतल्याने एकच खळबळ उडाली. पालक आणि नातेवाईकांनी परिसरात शोधाशोध केली; मात्र मुलींचा पत्ता न लागल्याने अखेर नाशिकरोड पोलीस ठाणे येथे बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून सुमारे दहा तासांनंतर चेहेडी पंपिंग […]

अधिक वाचा..

अमेरिकेत थरारक प्रसंग! इंजिन निकामी; पायलटचे ‘शेवटचे शब्द’ रेकॉर्ड

रस्त्यावर इमर्जन्सी लँडिंग करून दोघांचे प्राण वाचले अमेरिका: अमेरिकेतील जॉर्जिया राज्यातील गेन्सविले येथे एका छोट्या विमानाचा अपघात थोडक्यात टळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उड्डाण केल्यानंतर काही क्षणांतच विमानाचे इंजिन बंद पडल्याने पायलटने इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. विमान थेट वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यावर उतरवण्यात आले आणि सुदैवाने दोन्ही पायलट सुरक्षित बचावले. सोमवारी (९ फेब्रुवारी) […]

अधिक वाचा..

भरधाव कारचा थरार! पाच दुचाकींना उडवले, वकील मुलीसह वडिलांचा मृत्यू

कोल्हापूर: शहरातील शाहू मिल चौक ते कोटीतीर्थ मार्गावर शनिवारी दुपारी भरधाव चारचाकीने घातलेला थरार दोन निष्पाप जीवांच्या बळीवर थांबला. बेदरकार कारचालकाने सलग पाच दुचाकींना धडक दिल्याने वकील मुलीसह तिच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.या अपघातानंतर संतप्त जमावाने कारचालकाची धुलाई करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. या दुर्घटनेत दीपक सहदेव वंशे (62, […]

अधिक वाचा..

समोरच मृत्यू आला! दारूच्या नशेत रस्त्यावर इनोव्हा चालकाकडून हिट अँड रनचा थरार

१५ जण जखमी, ४ वाहतूक पोलीसही बाधित सांगली: कुणी कामावरून घरी परतत होतं, कुणी बाजारातून भाजी घेऊन निघालं होतं, तर कुणी कर्तव्यावर तैनात राहून रस्ता सुरक्षित करत होतं. मात्र पुढच्याच क्षणी मृत्यू समोर येईल, याची कल्पनाही कुणाला नव्हती. सांगली शहरात सोमवारी सायंकाळी घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण शहर हादरून गेलं. सांगली शहराच्या हृदयस्थानी असलेल्या गणपती […]

अधिक वाचा..

आता खेळ पालटणार! ‘लक्ष्मी निवास’मध्ये जान्हवीचा जयंतसमोर थरारक सामना, प्रोमोने प्रेक्षकांची मनं जिंकल

मुंबई: लक्ष्मी निवास’ मालिकेत गेल्या काही महिन्यांपासून जान्हवी विश्वाच्या घरी ‘तनुजा’ म्हणून राहत असल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. जयंतच्या अत्याचारांपासून स्वतःला वाचवण्यासाठी जान्हवीने आपली ओळख बदलली असून, जयंतच्या वागणुकीचं संपूर्ण सत्य तिने आता विश्वासमोर उघड केलं आहे. दुसरीकडे, दळवी कुटुंबाला जान्हवी आपल्याला कायमची सोडून गेली आहे असंच वाटत आहे. लक्ष्मी आपल्या धाकट्या लेकीच्या आठवणीत दिवस-रात्र […]

अधिक वाचा..

श्रद्धा, अंधश्रद्धा आणि रहस्याचा थरारक खेळ; झी ५ वरील ‘देवखेळ’ वेबमालिकेचा वेध

मुंबई: ‘दशावतार’सारख्या चित्रपटानंतर कोकणातील कला, परंपरा, धार्मिक प्रथा आणि तिथल्या गूढ वातावरणावर आधारित कथा वेबमालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून सातत्याने समोर येत आहेत. मात्र या प्रवाहात अनेकदा कोकणी संस्कृतीबाबत गैरसमज पसरवले जातात किंवा आशयात तोचतोचपणा दिसून येतो. अशा पार्श्वभूमीवर झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतीच प्रदर्शित झालेली ‘देवखेळ’ ही वेबमालिका वेगळी ठरते. कोकणातील गुहागरजवळील देवतळी या […]

अधिक वाचा..

रनवेवर थरारक क्षण! एअर इंडियाचं विमान धावपट्टीवर येताच गो-अराउंड, 10 मिनिटे हवेत घिरट्या अन्…

जयपूर: महाराष्ट्रात कथित विमान अपघाताच्या चर्चांनी खळबळ उडवून दिली असतानाच, आता जयपूरमध्ये आणखी एक मोठा विमान अपघात थोडक्यात टळल्याची घटना समोर आली आहे. एअर इंडियाच्या विमानाचं लँडिंग फेल झालं, मात्र पायलटच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवासी सुरक्षित बचावले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील एका नेत्यासंदर्भात विमान अपघाताच्या बातम्या सोशल मीडियावर फिरत असतानाच ही जयपूरची घटना घडल्यामुळे देशभरात एकच खळबळ […]

अधिक वाचा..

गाणं कडकडीत, प्रेम झणझणीत..! ‘वडापाव’ चित्रपटाचं टायटल ट्रॅक प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई: प्रेमात पडायचं तर कडकडीतच आणि प्रेमात पाडायचं तर झणझणीतच… वडापावसारखंच!”, या भन्नाट ओळींसह ‘वडापाव’ चित्रपटाचं टायटल ट्रॅक प्रदर्शित झालं असून प्रेक्षकांच्या मनाला झणझणीत चव देत आहे. मुंबईचा जीव असलेला वडापाव जसा सर्वांचा लाडका आहे, तसाच हे गाणंही प्रेक्षकांना तुफान आवडत आहे. गाण्याचं आकर्षण म्हणजे कुणाल-करण यांचे भन्नाट शब्द आणि मस्त बिट्स, नकाश अझीझ यांचा […]

अधिक वाचा..

लष्करप्रमुखांनी पहिल्यांदाच ‘ऑपरेशन सिंदूर’ची उलगडली थरारक कहाणी; म्हणाले

मुंबई: लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या तयारी आणि अचूक हल्ल्यांबद्दल पहिल्यांदाच सार्वजनिक माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की ऑपरेशनची रणनीती अचूक होती, ती बुद्धिबळ खेळण्यासारखी होती. हे एका अनिश्चित काळात घडले, त्यावेळी सर्व काही अनपेक्षित होते. लष्करप्रमुखांनी आयआयटी मद्रास येथे, लष्करप्रमुखांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल लोकांशी संवाद साधला. लष्करप्रमुख म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरमध्ये, आम्ही जे केले […]

अधिक वाचा..