जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल
मेष: जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट होईल. मनावर नियंत्रण ठेवा. समाजात मान-सन्मान मिळेल. मीडिया आणि आयटी क्षेत्रातील अनेक दिवसांपासून प्रलंबित कामे पूर्ण होतील. दाम्पत्यांमध्ये आनंदाचे वातावरण राहील. वृषभ: घरातील महत्त्वाच्या कामांमध्ये लक्ष द्या. शिक्षण आणि अध्यात्मिक गोष्टींमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. बाहेरील खाद्यपदार्थ खाणे शक्यतो टाळा. भगवान श्री हनुमानाची पूजा करा. मिथुन: आजचा दिवस काहीसा संघर्षमय असेल. ऑफिसमधील […]
अधिक वाचा..