आरशातलच खर वास्तव! इश्क लपवणाऱ्यांनो सावधान! आता प्रेम नाही, पुरावे बोलणार

आजच्या डिजिटल युगात प्रेमापेक्षा “सीक्रेट अफेअर” लपवण्याच्या युक्त्या अधिक चर्चेत दिसतात. मोबाईलमध्ये संपर्कांची नावे बदलणे, चॅट्स डिलीट करणे किंवा वेगवेगळ्या मार्गांनी संबंध लपवण्याचे प्रयत्न अनेकदा केले जातात. मात्र, वैवाहिक वाद न्यायालयात पोहोचल्यावर केवळ नकार किंवा संशय नव्हे, तर कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य पुरावेच निर्णायक ठरतात, हा संदेश सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील भूमिकेतून स्पष्टपणे समोर येतो. खासगी आयुष्याचा अधिकार […]

अधिक वाचा..