कपभर प्या हळदगूळ पाणी घशासाठी, पोटासाठी उत्तम औषध

घसा दुखणे, खवखव, कोरडेपणा किंवा आवाज बसणे असे त्रास हवामान बदलताना किंवा सर्दी खोकल्याच्या काळात अनेकांना जाणवतात. अशा वेळी औषधांबरोबरच घरगुती, नैसर्गिक उपाय उपयोगी ठरतात आणि त्यात हळद पाणी पिणे हा एक पारंपरिक व विश्वासार्ह उपाय मानला जातो. आयुर्वेदात हळदीला विशेष महत्त्व दिले गेले असून ती घशासाठीच नव्हे तर संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरते. हळदीमध्ये […]

अधिक वाचा..

हळदीचं पाणी की हळदीचं दूध जास्त फायदे कशानं मिळतात 

भारतीय घरांमध्ये हळदीचा वापर बऱ्याच प्रकारचे पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. हळद फक्त अन्नाला रंग देत नाही तर जेवणाची चवही वाढवते. हळदीचे सेवन आरोग्यासाठी बरेच फायदेशीर ठरते. म्हणूनच हेल्थ एक्सपर्ट्स पाण्यात हळद मिसळून ते पाणी पिण्याचा किंवा दूध पिण्याचा सल्ला देतात. हळदीच्या दुधाबरोबरच हळदीचे पाणी प्यायल्यानं ही तब्येतीला बरेच फायदे मिळतात. प्रसिद्ध अमेरीकन डॉक्टर एरिक […]

अधिक वाचा..

सकाळी चहाऐवजी एक ग्लास हळदीचं पाणी प्यायल्यास होणारे पाच फायदे

    दैनंदिन जीवनात आपल्याला आरोग्याच्या लहान-मोठ्या तक्रारी उद्भवत असतात. या तक्रारी अशा असतात की त्यासाठी डॉक्टरांकडे जाण्याचीही आवश्यकता नसते तरीही त्या त्रासदायक असतात. अशावेळी काही सोपे उपाय केल्यास या त्रासांपासून आपली सुटका होऊ शकते.     सकाळी झोपेतून उठल्यावर कोमट पाणी पिण्याची सवय आरोग्यासाठी फायद्याची असते. मात्र प्रत्यक्षात उठल्यावर चहा पिण्याची सवय काही केल्या […]

अधिक वाचा..